मुलीची छेड

कल्याणमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांचा चोप

छेड काढणाऱ्याला महिलांचा चोप

Nov 8, 2019, 02:40 PM IST
Nashik Girl Jumped Out Of Running Auto Rikshaw PT1M46S

नाशिक । धावत्या रिक्षात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग

नाशिक येथे धावत्या रिक्षात रिक्षाचालकाकडून मुलीची छेड काढण्यात आली आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे.

Jun 20, 2019, 01:45 PM IST

मुंबईत दिवसा लहानग्या मुलीची छेड

अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी. तुमच्या आमच्या घरातल्या लहानग्यांशी संदर्भात ही बातमी. मुंबई सेंट्रल पुलावर घडलेली एक घटना. त्यात नराधमानं केलेलं कृत्य प्रचंड चीड आणणारं होतं. 

Oct 16, 2018, 05:44 PM IST

नाशिकात मुलीची छेड, वाचविणाऱ्यावरच चाकू हल्ला

अॅथलेटिक्स कोचवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुलींची छेड काढणा-या गुंडांना प्रतिकार केल्यानं चाकूनं वार करण्यात आलेत. जखमी कोचवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

May 5, 2017, 04:28 PM IST

नेरुळमध्ये मुलीची छेड काढल्याच्या रागातून १६ वर्षीय मुलाची हत्या

नेरुळमध्ये १६ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आलीय. मुलीची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

Jul 20, 2016, 01:21 PM IST

छेड का काढली विचारले, त्यालाच जीवे मारले..

मैत्रिणीची छेड काढणाऱ्या गुंडांना हटकणाऱ्या युवकाला, आपले प्राण गमवावे लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. मागच्या वर्षी अंधेरीतल्याच दोन युवकांची याच कारणावरून गुंडांनी हत्या केली होती. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Apr 19, 2012, 07:34 AM IST