मुंबई वाहतूक व्यवस्थेत बदल

Mumbai Pedestrian Bridge Collapses BMC Suspended 2 Engineer And Black Listed To Contractor PT2M37S

मुंबई । पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अभियंत्यांना निलंबित

मुंबई पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित

Mar 15, 2019, 10:40 PM IST
Mumbai Ground Report On GT Hospital_s Nurses Who Dead In Bridge Accident PT3M24S

मुंबई । जगण महाग, मरण स्वस्त । तिघींनी घर सोडले ते कायमचे 

मुंबई पूल दुर्घटना । यात तीन महिलांचा नाहक बळी गेला. पोटासाठी घराबाहेर पडलेल्या या तिघी कायमच्या या जगातून निघून गेल्यात. जगण महाग, मरण स्वस्त । तिघींनी घर सोडले ते कायमचे 

Mar 15, 2019, 10:30 PM IST
Ground Report On Re audit Of Mumbai_s Bridge PT6M35S

मुंबई । पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित

सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते अशी त्यांची नावं आहेत. तर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार आहे. दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर झाला असून, दुर्घटनाग्रस्त हिमालय पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. हे ऑडिट करणाऱ्या डी डी देसाई असोशियटसला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच त्यांच्याविरोधता गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.

Mar 15, 2019, 10:10 PM IST
Mumbai Special Report On Shivsena Party Refuse To Visit Pedestrian Bridge Accident Issue PT2M41S

मुंबई । कुठे आहेत उद्धव ठाकरे, कुठे आहेत आदित्य ठाकरे?

कुठे आहेत उद्धव ठाकरे, कुठे आहेत आदित्य ठाकरे? । मुंबईकरांचे सवाल । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळला. यात 6 जणांचा मृत्यू झाला. मात्र, मोठी दुर्घनटा होऊनही शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साधे फिरकले नाहीत.

Mar 15, 2019, 10:05 PM IST

मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग गुरूवारी कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून ती अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.  

Mar 15, 2019, 07:55 PM IST