मुंबई पाऊस

PT1M46S

वसई | मीठागरांमध्ये पाणी शिरल्याने ४०० लोक अडकले (अपडेट)

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 9, 2018, 11:23 AM IST

वसईत मिठागरांमध्ये पाणी शिरल्याने ४०० लोक अडकले

मुसळधार पावसानं दादर परिसराला आजही झोडपून काढलंय. रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर याचा मोठा परिणाम झालाय

Jul 9, 2018, 11:17 AM IST

मान्सून अपडेट @ २४ तास: मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

येत्या ४ दिवसांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे मुंबईकरांनो पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा. 

Jul 8, 2018, 09:37 AM IST

मुंबई पाऊस : पश्चिम मार्गावर अडकले असाल तर...

अंधेरीतून बाहेर कसे पडाल?

Jul 3, 2018, 09:28 AM IST

राज्यात सर्वदूर पाऊस, मुंबईत पावसाने असे केले हाल (फोटो)

राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. मात्र, पहिल्याच पावसात मुंबईची दैना पाहायला मिळत आहे. 

Jun 9, 2018, 07:13 PM IST

मुंबईत पावसामुळे कुठे काय स्थिती?

मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.

Sep 20, 2017, 09:43 AM IST

मुंबईतल्या शाळा-कॉलेजेस आज बंद राहणार

मुंबईत मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर पाहता आज(बुधवार) मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.

Sep 20, 2017, 08:25 AM IST