मुंबई क्रिकेट संघटना निवडणूक

एमसीएच्या निवडणुकीत पवारांना धक्का

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अंतरिम अध्यक्षपदी रवी सावंत यांची निवड झाली. यामुळे शरद पवारांना धक्का असल्याचे मानले जात आहे.

Aug 25, 2012, 10:13 AM IST