मुंबई क्राईम ब्रांच

मंजूला शेट्ये हत्या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे

भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजूला शेट्ये मृत्यू प्रकरणात चौकशी आता मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. 

Jun 28, 2017, 03:38 PM IST

दादरमधून 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

नोटाबंदी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी जुन्या तसेच नव्या नोटा जप्त केल्याच्या अनेक घटना समोर येतायत. 

Dec 9, 2016, 03:21 PM IST

कोल्हापूर सिरीयल किलरचा छडा लावणार मुंबई पोलीस

कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या खून सत्राचा छडा लावण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम उद्या कोल्हापुरात दाखल होणार आहे. त्यामुळं ही टीम आता शोध लावणार का, याची उत्सुकता आहे.

Jun 19, 2013, 08:44 PM IST

‘ती’ बनून व्यापाऱ्यांना लावला चुना!

मुंबईतल्या एका बड्या व्यापाऱ्याला इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

Feb 16, 2013, 09:49 AM IST

अभिनेत्री मिनाक्षीचं कापलेलं ते 'शीर' कुठं गेलं?

डेहराडूनहून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आलेल्या मीनाक्षी थापा या अभिनेत्रीची तिच्याच सहकलाकार मित्र-मैत्रिणीने खंडणीसाठी हत्या केली. हत्या करताना शीर धडावेगळे केले.

Jul 17, 2012, 12:36 PM IST