कमला मिल आग : ११ जणांचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयाने फेटाळलाय
कमला मिल आगीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्याचे आदेश दिलेत. या तीन सदस्यीय समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा समावेश आहे.
Feb 16, 2018, 06:33 PM ISTतिच्या गुप्तांगावर लोखंडी रॉडने झाली होती मारहाण - इंद्राणीची धक्कादायक माहिती...
भायखळा तुरुंग आहे की लैंगिक अत्याचाराची छळ छावणी आहे असा प्रश्न आता पडायला लागलाय....मंजुला शेट्ये हत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येतेय.
Jun 28, 2017, 06:22 PM ISTमुंबई कोर्टाने जारी केला संजय दत्तचा अटक वॉरंट
शकील नुरानी धमकावल्याप्रकरणी संजय दत्तला अंधेरी कोर्टानं जामीन मंजूर केलाय. याप्रकरणी अंधेरी कोर्टानं संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल होतं.
Apr 22, 2013, 04:46 PM IST