मिल कामगार

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! ठाण्यात घरं मिळणार... गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करुन घेणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. यासाठी  ठाणे जिल्हयातील 21.88 हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

Jul 28, 2023, 08:57 PM IST

Good News : गिरणी कामगारांसाठी मिळणार एकदम स्वस्त घरे

गिरणी कामगारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी.  

Feb 28, 2020, 03:54 PM IST

खुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे

गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.

Feb 21, 2014, 07:27 PM IST