Periods दरम्यान वापरली जाणारी 'ही' गोष्ट ठरली जीवघेणी, दोन बहिणी मृत्यूच्या दाढेतून आल्या परत..
Toxic Shock Syndrome : मासिक पाळी दरम्यान टॅम्पन्स वापरल्याने धोका असू शकतो, ज्यामुळे सेप्सिस होऊ शकतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे जी महिलांसाठी अधिक धोका निर्माण करू शकते. टॉक्सिक शॉक सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये ताप, उलट्या, अतिसार, डोकेदुखी आणि जड मासिक पाळी यांचा समावेश होतो. महिलांनी टॅम्पन्स वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Nov 22, 2023, 10:42 AM IST