मालेगाव

मालेगाव पालिकेत दोन्ही काँग्रेसची आघाडी, चर्चेचे गुऱ्हाळ

महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे एकमेकांविरोध दोन्ही पक्ष लढले. आता राज्यात चित्र वेगळे दिसण्याचे संकेत मिळत आहेत. मालेगाव पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीची चाचपणी सुरु झालेय.

May 27, 2017, 10:57 PM IST

मालेगावात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

मालेगावात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष 

May 26, 2017, 04:44 PM IST

मालेगावात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार मालेगावात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येतो आहे. ६८ पैकी २८ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेनाला ११, राष्ट्रवादीला २०, जनता दल ६ तर भाजपला ३ जागांवर विजय मिळाला आहे.

May 26, 2017, 01:30 PM IST

मालेगाव महानगरपालिका निकाल २०१७

मालेगावच्या सर्व जागांचे (८४) निकाल जाहीर

May 26, 2017, 09:19 AM IST

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

May 25, 2017, 10:49 PM IST

पालिका मतदान : पनवेल, भिवंडी, मालेगावात संमिश्र प्रतिसाद

भिवंडी, पनवेल आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान झालं. प्रचाराचा प्रचंड धुराळा उडालेल्या या तिन्ही महापालिकेमध्ये मतदाना दिवशी मात्र संमिश्र प्रतिसाद मिऴाल्याचे चित्र दिवसभर दिसले. याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे.

May 24, 2017, 07:34 PM IST

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान

May 24, 2017, 03:59 PM IST

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

नव्याने स्थापन झालेल्या पनेवल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय. याशिवाय भिवंडी आणि मालेगावातही मतदानाला प्रारंभ झालाय.

May 24, 2017, 08:17 AM IST