मार्लेश्वर

Ratnagiri Unique Marriage Ceremony Of Lord Marleshwar And Girija Devi Marriage Yatra PT2M31S

देवरुख । प्रसिद्ध मार्लेश्वर आणि गिरीजा देवीचा लग्नसोहळा थाटात

मार्लेश्वर, देवरुख । रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर आणि गिरीजा देवीचा लग्नसोहळा थाटात

Jan 16, 2019, 12:05 AM IST

मार्लेश्वर-गिरजादेवीचा आगळा वेगळा विवाह सोहळा

 रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मारळ येथे एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला लाखो नागरिकांनी हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्यासाठी ३६० मानकरी आमंत्रणाशिवाय उपस्थित राहतात हेच या सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्ये.

Jan 16, 2016, 08:28 AM IST

मार्लेश्वर -गिरीजा देवी...लग्न सोहळा याची देही याची डोळा

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवाचा कल्याणविधी अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला.

Jan 15, 2014, 11:33 AM IST