मारहाण

शेतकऱ्याची पाच रुपयांसाठी मारहाण करून हत्या

 ढाबा चालक सतीशने आपल्या भावांसोबत मिळून धर्मेंद्रला जबर मारहाण केली. 

Jun 11, 2018, 06:48 PM IST

औरंगाबादेत चोर समजून जबर मारहाण, दोघांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये ९ जणांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत २ जणांचा मृत्यू झालाय. 

Jun 8, 2018, 04:28 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : खंडणीसाठी महिलेला बेदम मारहाण

सीसीटीव्ही फुटेज : खंडणीसाठी महिलेला बेदम मारहाण  

Jun 7, 2018, 09:59 AM IST

जावयाला धोंड्याच्या जेवणाचं आमंत्रण देणं सासू-सासऱ्याला पडलं महाग

जावयाला धोंड्याच्या जेवणाचं आमंत्रण देणं सासू-सासऱ्याला पडलं महाग

May 30, 2018, 07:52 PM IST

जावयाला धोंड्याच्या जेवणाचं आमंत्रण देणं सासू-सासऱ्याला पडलं महाग

सासऱ्याच्या तक्रारीवरून दोन्ही जावयांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

May 30, 2018, 04:49 PM IST

नागपुरात गुंडांची हॉटेल मालकाला मारहाण, दृश्यं सीसीटीव्हीत कैद

 नागपुरातील एका हॉटेल मध्ये गुंडांनी तोडफोड करीत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली.

May 25, 2018, 01:54 PM IST

एअर होस्टेस छेडछाड - मारहाण : भाजप नेत्याच्या मुलांच्या अडचणींत वाढ

अवधेश नारायण यांच्या दोन्ही मुलांनी तिला आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावत वेगवेगळं लग्नासाठी प्रपोज केलं

May 24, 2018, 10:48 PM IST

रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलिसांकडून मारहाण

भारताचा ऑल राऊंडर आणि आयपीएलच्या चेन्नई टीमचा खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रीवा सोळंकीला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे

May 21, 2018, 11:42 PM IST

व्हिडीओ व्हायरल | गुजरातमध्ये दलित मजुराला जीव जाईपर्यंत मारहाण

गुजरातमधील राजकोटमध्ये एका दलित मजुराला जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. 

May 21, 2018, 07:47 PM IST

यवतमाळ | जीवन प्राधिकरण अभियंत्याला मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 05:37 PM IST

मुंबईत जे. जे. रुग्णालयात डॉक्टरांना बेदम मारहाण, घटना CCTVत कैद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 19, 2018, 06:56 PM IST

वृद्ध आई-वडिलांचा छळ केल्यास ६ महिने कारावास

जर कोणी वृद्ध त्यांच्या मुले, नातेवाईकांच्या त्रासाला सामोरे जात असतील तर, ते ट्रिब्यूनलमध्ये तक्रार करू शकतात.

May 12, 2018, 02:46 PM IST