मान्सून महाराष्ट्रात पण संपूर्ण राज्य कधी व्यापणार, हवामान विभागाने दिली Good News!
Monsoon Weather in Maharashtra: सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. तर, मान्सून संपूर्ण राज्य कधी व्यापणार याबद्दल जाणून घेऊया.
Jun 6, 2024, 04:05 PM ISTबिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM IST