मानसशास्त्र

माणसं सर्वाधिक खोटं कोणासोबत बोलतात? जाणून बसेल तुम्हाला धक्का

Psychological : या जगात आपण प्रत्येक जण कधी ना कधी खोटं बोलतो. पण माणसं सर्वाधिक खोटं कोणासोबत बोलतात, याबद्दल सायकोलॉजी काय सांगतं जाणून तुम्हाला धक्काच बसेल. 

Dec 5, 2023, 10:38 PM IST

स्वप्नात दिसणार्‍या या '9' गोष्टी देतात खास संकेत

तुमच्या मनात काय चालालय आणि त्याचं भविष्य काय असेल याचे अनेकदा आपल्याला कळत नकळत संकेत मिळत असतात. 

Jul 9, 2018, 06:44 PM IST

लेखक बनतात मोठ्या प्रमाणावर स्किझोफ्रेनियाचे रुग्ण

मानसिक आजारांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या असं लक्षात आलंय, की लेखन करणाऱ्या व्यक्तींना इतर काम करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मानसिक आजारांवर जास्त प्रमाणात उपचार करावा लागतो. या अध्ययनामुळे लेखन आणि स्किझोफ्रेनियातील परस्पर संबंधातील अभ्यास करण्यात आलाय.

Oct 20, 2012, 10:04 AM IST

कामुक जाहिरातीतील स्त्रिया बिघडवतात दृष्टीकोन

कामुक जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या स्त्रियांकडेही एक उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिलं जातं, असा शोध नव्या संशोधनात लागला आहे. सायक्लॉजिकल सायंस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात यासंबंधी विवरण केलं आहे.

May 18, 2012, 09:53 AM IST