माउंट एव्हरेस्ट

माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच पर्वत सापडला; पृथ्वीवरचा अवाढव्य शोध!

माउंट एव्हरेस्ट नाही तर पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत समुद्राखाली दडला आहे. हा पर्वत माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच आहे. 

Jan 26, 2025, 09:54 PM IST

माउंट एव्हरेस्ट नाही तर समुद्राखाली दडलाय पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत; बुर्ज खलिफा ठेंगणा दिसेल

आकाशाचे टोक आणि समुद्राचा तळ कुणुही गाठू शकलेले नाही. ज्याप्रमाणे अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे त्याच प्रमाणे समुद्राच्या तळाशी देखील अनेक रहस्य दडलेली आहेत. संशोधक या रहस्यांचा शोध घेत आहेत. या संशोधनदरम्यान संशोधकांनी समुद्राखाली सर्वात उंच पर्वत शोधला आहे. 

Aug 14, 2024, 11:02 PM IST

भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची अडीच सेंटीमीटरनं घटली

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानं हजारो लोकांचे प्राण तर गेले, तसंच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर देखील त्यांचा परिणाम झाला आहे. 'सॅटेलाईट डेटा' माहितीनुसार भूकंपामुळं एव्हरेस्टची उंची २.५ सेंटीमीटरनं कमी झाली आहे. 

May 7, 2015, 07:59 PM IST

व्हिडिओ: भूकंपामुळे एव्हरेस्टवर आलेली बर्फाची लाट कॅमेऱ्यात कैद

 नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानं हिमालयालाही हादरे बसलेत. या भूकंपामध्ये माउंट एव्हरेस्टचं टोकही हललं. भूकंपानंतर माउंट एव्हरेस्टवर एक बर्फाची लाट (एवलांच) आली. 

Apr 27, 2015, 09:46 AM IST

माउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन

चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.

Apr 10, 2015, 01:25 PM IST