मांड्याची चरबी कमी कऱण्यासाठी या आहेत ५ टिप्स
हल्ली बैठी कामे कऱणाऱ्यांमध्ये शरीर फॅट होण्याचे प्रमाण वाढायला लागले. मांड्या, कमरेचा भाग या ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढायला लागले की शरीर बेढब दिसू लागते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागतो. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही मांड्याची चरबी कमी होत नाही. त्यासाठी आहेत या सोप्या टिप्स. ज्याचा वापर करुन तुम्ही मांड्याची अतिरिक्त चरबी कमी करुन त्या सडपातळ करु शकता.
Dec 18, 2015, 11:13 AM IST