महेश मोतेवार

समृद्ध चिटफंड प्रकरणी लीना मोतेवारला अटक

समृद्ध जीवनच्या संचालिका लीना मोतेवारला पुण्यातून अटक करण्यात आलीय. 

Aug 11, 2016, 11:09 AM IST

महेश मोतेवारला १२ दिवसांची पोलीस कोठडी

महेश मोतेवारला १२ दिवसांची पोलीस कोठडी

Mar 31, 2016, 08:32 PM IST

अटकेत असलेल्या मोतेवारला खाजगी सुरक्षा कशी?

समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार याच्या बाऊन्सर्स आणि ड्रायव्हरनं 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केल्याची घटना घडलीय. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडलाय. 

Dec 31, 2015, 01:09 PM IST

'अटके'तल्या महेश मोतेवारला मिळतेय खाजगी सुरक्षा

'अटके'तल्या महेश मोतेवारला मिळतेय खाजगी सुरक्षा

Dec 31, 2015, 12:15 PM IST

फरार महेश मोतेवार पोलिसांच्या ताब्यात

फरार महेश मोतेवार पोलिसांच्या ताब्यात

Dec 28, 2015, 09:39 PM IST

समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारांना अटक

समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारांना अटक

Dec 28, 2015, 06:44 PM IST

समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक

फरार म्हणून घोषित असणारा समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवारला पुण्यातून ताब्यात घेतण्यात आलंय. उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Dec 28, 2015, 05:31 PM IST

समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक

समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक

Dec 28, 2015, 03:57 PM IST

३५ लाखांची फसवणूक : महेश मोतेवार फरार घोषित

समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवार उस्मानाबाद जिल्हयातील मुरूम पोलिसांच्या रेकॉर्डला फरार आरोपी असल्याचे उघड झाले आहे. त्याने ३५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

Dec 23, 2015, 05:48 PM IST

चिट फंड घोटाळा : साई प्रसादसंबंधीत १६ जागांवर छापे, मोतेवारांवर गुन्हा

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं  'साई प्रसाद'या चीट फंड कंपनीशी निगडीत १६ जागांवर छापे टाकले त्यासोबतच पुण्यात 'जीवन समृद्ध्' या चिट फंड कंपनीचे मालक महेश मोतेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Dec 5, 2015, 06:24 PM IST

'समृद्ध जीवन' सह संचालक महेश मोतेवारांवर गुन्हा दाखल

सेबीनं निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी समृद्ध जीवन फूड्स कंपनीसह महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेबीनं शनिवारी सायंकाळी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, या गुन्ह्यात त्यांच्या सहकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आलंय.

Nov 1, 2015, 11:33 AM IST