Corona News : पुढचे 15 दिवस सतर्कतेचे; राज्यातील आरोग्य मंत्र्यांचा इशारा
Corona Latest Updates : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज होत असतानाच इथं एका वेगळ्या भीतीनं चिंता वाढवली आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.
Dec 29, 2023, 07:38 AM ISTमहाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...
Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Dec 25, 2023, 05:13 PM ISTCovid च्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर बनतोय महाराष्ट्र? व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवण्याचे आदेश
Covid in Maharashtra : महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात 21 डिसेंबरपर्यंत JN.1 व्हेरिएंटचे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत.
Dec 25, 2023, 01:11 PM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTचिंता वाढली, गेल्या 24 तासात Corona रुग्णसंख्येत दुप्पट वाढ, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण
Covid 19 JN.1 : कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात 640 रुग्णांची नोंद झाली आहे. यातले सर्वाधिक रुग्ण केरळात सापडले आहेत.
Dec 22, 2023, 07:39 PM ISTMaharashtra Covid Update: धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत
Maharashtra Covid Update: मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडलेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीननुसार, मुंबईमध्ये 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे.
Dec 20, 2023, 07:38 AM ISTPune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.
Dec 18, 2023, 10:16 PM ISTमुख्यमंत्री शिंदे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमींना घेऊन स्वत: रुग्णालयात पोहोचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाने एका तरुणाचे जीव वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.
Dec 18, 2023, 07:51 AM ISTआई-वडील मजूर, भरतीसाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला... संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे कोण?
Parliament Attack Lok Sabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे कामकाज सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी संसदेत उड्या मारल्याने खळबळ उडाली. तर संसदेबाहेरही दोघांनी निदर्शनं केली यात महाराष्ट्रातल्या लातूरच्या अमोल शिंदेचा समावेश आहे.
Dec 13, 2023, 05:04 PM ISTजुन्या पेन्शन योजनेसंदर्भात RBI चं स्पष्ट मत; कर्मचाऱ्यांना फायदा होणार की तोटा?
Old Pension Scheme : नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांनी केली आहे. यामध्ये आता आरबीआयनंही आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
Dec 12, 2023, 09:18 AM IST
मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना...; पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम
Pension Scheme : असंख्य पेन्शनधारकांच्या यादीत तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचं नाव आहे का? भविष्यात तुम्हीही पेन्शनधारकांमध्येच येणार आहात का? पाहा मोठी बातमी
Dec 11, 2023, 08:09 AM IST
महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल, पण नको त्या यादीत! पोलीस दल, मंत्रालय, महसूल विभाग सगळीकडेच फक्त...
Maharashtra : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलं आहे, पण भ्रष्टाचाराच्या यादीत. पोलीस दल, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच घेतली जात असल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
Dec 7, 2023, 02:52 PM IST'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियान, 1 कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी
Health News : राज्यात 17 सप्टेंबरपासून 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियान सुरु करण्यात आलं आहे. या अभियानातंर्गत 4 कोटी 67 लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
Dec 5, 2023, 09:54 PM ISTWeather Update: 'मिचौंग' चक्रीवादळाचे देशासह महाराष्ट्रातील हवामानावर चिंताजनक परिणाम; 5 जणांचा मृत्यू
Cyclone Michaung Weather Update: चक्रीवादळामुळं विध्वंस... कुठं विमानाची उड्डाणं रद्द, कुठं रेल्वेगाड्या रद्द. महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये अवकाळीचं थैमान... पाहा बातमी चिंतेत भर टाकणारी
Dec 5, 2023, 06:48 AM IST