महाराष्ट्र विधासभा निवडणूक

मतदानासाठी EVM मशिनचं बटन दाबलं आणि थोड्याच वेळात मृत्यू झाला; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

मतदानादरम्यान साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर थोड्यावेळातच मतदात्याचा मृत्यू झाला. 

Nov 20, 2024, 08:58 PM IST