महाराष्ट्र दुष्काळ

3-3 धरणं उशाला, तरी कोरड घशाला, शहापूरकरांची तहान कोण भागवणार?

Maharashtra Water Crisis : मुंबईपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळी पाणी टंचाईने डोकं वर काढलं. पण यावेळी दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागतं. 

May 31, 2024, 08:22 PM IST

पाण्यामुळे मुलांची लग्न जुळेनात; महाराष्ट्रातील दुष्काळाचा भयानक परिणाम

वाढत्या तापमानामुळं राज्यात पाणीटंचाईचं संकट घोंघावतंय. हिंगोली जिल्ह्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट असून एका गावानं पाणी चोरी होऊ नये म्हणून चक्क पाणी कुलूप बंद करून ठेवलंय. तर, मुलांची लग्न जुळणेही कठिण झाले आहे. 

May 29, 2024, 08:05 PM IST

पाण्यासाठी पोलीस बंदोबस्त, कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावर तगडा पहारा; प्रशासनावर ही वेळ का आली?

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर पोलिसांचा खडा पहारा पहायला मिळत आहे. राजापूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याची चोरी केली जात आहे. 

May 25, 2024, 06:47 PM IST

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईच्या तीव्र छळा बसायला सुरूवात झालीय. मराठवाड्यातील परिस्थिती तर अतीशय भीषण आहे....मात्र मराठवाड्यातील मंत्र्यांना या दुष्काळी परिस्थितीचं जराही गांभिर्य नसल्याचं दिसतंय.

May 24, 2024, 08:10 PM IST

महाराष्ट्रात पाणीटंचाईचं भीषण संकट; धरणांनी गाठला तळ, तब्बल 3500 टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय. राज्यभरात जवळपास साडे तीन हजार टँकरने पाणी पुरवठा केला जातोय.

May 24, 2024, 07:51 PM IST

महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट?; सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या 'या' तालुक्यात पावसाची पाठ

Maharashtra Draught Situation: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद झाले असून खरीप पिकांनी माना टाकत शेवटच्या घटका मोजत आहेत. 

 

Aug 30, 2023, 11:48 AM IST

राज्यात १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती

राज्यातल्या सुमारे १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती आहे. 

Oct 31, 2018, 08:53 PM IST

पंकजा मुंडे तर 'दारुवाली बाई' - नवाब मलिक

लातूर दौऱ्यादरम्यान काढलेल्या सेल्फीनंतर महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय. 

Apr 22, 2016, 12:03 PM IST

सचिनवर कांबळीने केलेल्या टीकेवर 'फॅन्स'ने घेतले तोंडसुख

 टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर टीका करून चर्चेत आला आहे. 

Apr 15, 2016, 04:46 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी IPLचा सामना घ्यावा – वेंगसरकरांचा पुढाकार

इंडियन प्रिमियर लीगच्या फायनल मॅचनंतर दुष्काळग्रस्तांसाठी आणखी एक फायनल मॅच खेळवावी मागणी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलीय.

May 6, 2013, 06:24 PM IST