868 गावं महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक; बेळगाव प्रश्नावर हसन मुश्रीफ यांचा मोठा दावा
Hasan Mushrif : कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. मात्र यासाठी मराठी नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. यावरुनच राज्याचे राजकारण तापले आहे.
Dec 8, 2024, 06:00 PM ISTMaha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन
Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे.
Dec 10, 2022, 10:02 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.
Dec 10, 2022, 08:24 AM IST