महामार्ग पाण्याखाली

अंबरनाथ जवळील कल्याण-बदलापूर महामार्ग पाण्याखाली

ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाने मंगळवारी सगळ्याच शहरांना अक्षरशः झोडपून काढले. आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो अंदाज खरा ठरला.

Aug 30, 2017, 01:32 AM IST