महापौर

औरंगाबाद महापौर भाजपकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे, MIM ला धक्का

महापालिका महापौर पदावर भाजपचे भगवान घडामोडे यांची निवड झाली आहे तर उपमहापौर पदी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.

Dec 14, 2016, 11:11 PM IST

औरंगाबादच्या महापौरपदाचा उमेदवार ठरला

औरंगाबादच्या महापौर पदाचा तिढा अखेर सुटला आहे. महापौरपदी भाजपनं भगवान घडामोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Dec 10, 2016, 04:39 PM IST

औरंगाबादच्या महापौरपदी भगवान घडामोडे

औरंगाबादच्या महापौरपदी भगवान घडामोडे

Dec 10, 2016, 03:22 PM IST

कोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!

कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लीम महिला महापौर विराजमान झालीय. 

Dec 8, 2016, 03:15 PM IST

आजी-माजी नगरसेवक, महापौरांकडे 60 कोटी थकबाकी

महापालिकेच्या आजी माजी महापौर तसंच नगरसेवकांकडून थकलेले 60 कोटी त्वरीत वसूल करावे आणि या पैश्यातून जळगाव शहराचा ठप्प झालेला विकास करावा अशी मागणी जिल्हा जागृत मंचाने केलीय. 

Dec 6, 2016, 08:52 PM IST

राजकीय सुडापोटी पुण्याचा पाणी पुरवठा ठप्प?

जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवलाय. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केलाय. 

Nov 30, 2016, 06:37 PM IST

औरंगाबादमधील महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलं

महापालिकेत गेली काही दिवस सुरु असलेलं महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलंय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्रिम्बक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होणार आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालं आहे.

Nov 20, 2016, 01:06 PM IST

टर्म संपली, शिवसेना सहजा-सहजी महापौरपद भाजपसाठी सोडणार?

औरंगाबादेत महापौर आणि उपमहापौर यांची ठरलेली टर्म संपलीय. शिवसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद आहे. आता महापौरपद भाजपला मिळणार आहे. त्यामुळेच की काय शिवसेना महापौरपद सोडायला तयार नाही, असं चित्र दिसतंय. मात्र भाजप आता शिवसेना राजीनामा देणारचं असं सागतंय, नक्की काय शिजतय शिवसेना भाजपमध्ये यावर चर्चा सुरू झालीय. 

Nov 2, 2016, 10:46 PM IST

आयुक्त महापौरांना म्हणतात, जास्त बोलू नका

आयुक्त महापौरांना म्हणतात, जास्त बोलू नका

Oct 29, 2016, 08:17 PM IST

आयुक्त तुकाराम मुंढे धोरणात्मक निर्णय घेऊ नका : नवी मुंबई महापौर

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिलं आहे. तुम्ही कोणतेही धोरणात्मक घेऊ नका, असे त्यात म्हटले आहे.

Oct 27, 2016, 01:20 PM IST