महानगर पालिका विभागीय कार्यालय

मनसेकडून सोलापुरात पालिका विभागीय कार्यालयाची तोडफोड

सोलापूर महापालिकेचं १ नंबर विभागीय कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. सोलापुरात मनसे नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Feb 5, 2014, 09:26 PM IST