स्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर
Retail inflation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आपल्या ऑक्टोबरच्या बैठकीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला.
Nov 14, 2023, 10:50 AM ISTभाजीपाला, खाद्यपदार्थाच्या वाढत्या किंमतींमुळे जूनमध्ये महागाईचा दर ६ टक्क्यांवर
गेल्या वर्षी जूनमध्ये महागाईचा दर 3.18 टक्के होता.
Jul 14, 2020, 02:49 PM ISTLockdown : महागाई दर घटला; भाज्यांच्या दरांतही घसरण
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेलं असतानाच....
Apr 15, 2020, 03:21 PM ISTअर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा: देशातील घाऊक महागाईत दुपटीने वाढली
सत्तेवर आल्यावर घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत केंद्र सरकार मोठमोठे दावे करत आहे. परंतु, वास्तवातील चित्र मात्र काहीसे वेगळेच आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) अधारीत महागाई दर ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढला असून, तो ३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.
Sep 14, 2017, 04:14 PM ISTऔद्योगिक विकासाचा दर घटल्याने चिंता वाढली
किरकोळ महागाईचा दर जून महिन्यात १.५४ टक्के आहे. अठरा वर्षात सर्वात खालचा स्तरावर जाऊन हा दर थांबला.
Jul 13, 2017, 09:29 AM ISTनोटाबंदीच्या 'अवघड' काळात दिलासादायक बातमी
नोटाबंदीच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागणीमध्ये घट झाल्यानं त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय.
Dec 15, 2016, 01:54 PM ISTमहागाई रोखण्यासाठी मोदी सरकारची साठेबाजांवर करडी नजर
गेल्या पाच महिन्यांतला रेकॉर्ड महागाई दर, मान्सून कमी होण्याची शक्यता आणि इराकमध्ये चिघळत चाललेली परिस्थिती या तीन गोष्टी सामान्यांचं कंबरडं मोडू शकतात. याच पार्श्वभूमीवर महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. याच संदर्भात मोदींनी कॅबिनेटची बैठक घेतली.
Jun 18, 2014, 07:10 PM IST