मल्हार इंग्लिश स्कूल

...म्हणून आदिवासी विद्यार्थिनीच्या पाठीवर चटके दिले!

पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झालीय.

Feb 2, 2017, 10:29 AM IST