मराठी विश्वकोश ऑनलाइन खंड ६

मराठी विश्वकोश सहावा खंड ऑनलाइन

मराठी विश्वकोशाचा सहावा खंड आता वेबसाईटवर उलब्ध होणार आहे. मुंबईच्या ‘सिद्दीविनायक’ मंदिरात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आले.

Mar 31, 2012, 07:01 PM IST