मराठी मुलांची नावे

10 अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी बाळांची नावं; जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपतील

Indian Baby Names on Babasaheb Ambedkar Legacy: डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन मुलांसाठी निवडा अतिशय अर्थपूर्ण नाव. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचे विचार आजही अजरामर आहेत. आपलं मुलं हे बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेलं असावं असं जर पालकांना वाटत असेल तर खालील नावांचा विचार करावा. या नावांचा अर्थ हा बाबासाहेबांच्या विचारांवर अवलंबून आहे. 

Dec 6, 2024, 11:39 AM IST

मुला-मुलींसाठी 'B' अक्षरावरुन नाव शोधताय, यादीत नावांचा भांडार

मुला-मुलींसाठी विशेष नाव शोधत आहे. तुमचा शोध आता संपला म्हणून समजा. पालकांनी या यादीतून निवडा खास नावे. 

Aug 16, 2024, 07:00 AM IST

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडक्या मुलांना द्या विठुरायाची 'ही' खास नावे

Baby NAmes on Ashadhi Eakdashi: आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या वारकरी किंवा भाविकांच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर त्याच्यासाठी ही खास नावे. 

Jul 16, 2024, 09:00 AM IST

शिव शंकराच्या नावावरुन मुलांची नावे, ऐकताच होईल देवाचं स्मरण

Baby Names on Lord Shiva : शिवभक्तांसाठी आम्ही मुलांची काही मराठी नावे घेऊन आलो आहोत. या नावांसोबतच त्यांचा अर्थही सांगितला आहे.

Feb 9, 2024, 06:46 PM IST

अभिनेत्री सई लोकूरने शेअर केलं मुलीचं गोड नाव, जाणून घ्या अर्थ

Unique Baby Girl Names in Marathi: अभिनेत्री सई लोकूरने नुकतंच लेकीचं नाव जाहीर केलं आहे. अतिशय युनिक अशा दोन अक्षरी लेकीचं नाव अतिशय खास असते. 

Jan 17, 2024, 03:03 PM IST