काही ठीक नाहीये...' धमकी सत्रामुळं सलमान बेचैन, मानसिक आरोग्यावर 'असा' होतोय परिणाम
Salman Khan : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सर्व घडामोडींचा सलमान खानवर गंभीर परिणाम. नेमकं घडतंय काय? बी- टाऊनमधून समोर आली धक्कादायक बातमी
Oct 22, 2024, 01:52 PM IST
Indian Railway : 'या' प्रवाशांवर रेल्वे कायमची मेहेरबान; तिकीटात सरसकट 75 % सूट
Indian Railway Ticket : प्रवासी म्हणून तुम्हाला हा अधिकार आणि नियम माहितीये? बातमी तुमच्या फायद्याची... कुठे तपासाल तिकीटावरील सवलत... पाहा
Oct 22, 2024, 01:28 PM IST
बेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'
Indian Railway : रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जेवणात बदल होतोय.... असा सणसणीत उपरोधिक टोला या प्रवाशानं लगावला. त्यानं शेअर केलेला फोटो अतिशय किळसवाणा
Oct 22, 2024, 11:39 AM IST
करणी सेनेकडून लॉरेन्स बिष्णोईला ठार करणाऱ्याला ₹1,11,11,111 चं बक्षीस, म्हणाले...
Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगविरोधात करणी सेनेनं ठाम भूमिका घेत उघड आव्हान दिलं आहे...
Oct 22, 2024, 08:33 AM IST
ATM मधून फाटलेली नोट आल्यास ती बदलून मिळते?
ठिकठिकाणी असणाऱ्या एटीएममुळं अनेकांनाच रोकड सहजपणे उपलब्ध होत आहे.
Oct 21, 2024, 02:55 PM IST
Research : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा
Health Benefits of Drinking Beer : जर्मनीच्या EMBL संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो, असा धक्कादायक अहवाल दिलाय. काय आहे त्यांचा दावा जाणून घ्या.
Oct 21, 2024, 02:08 PM ISTJammu Kashmir : सत्तास्थापना होताच का झाला Terrorist Attack? मोठा शस्त्रसाठा नेणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान
Jammu Kashmir Attack latest update : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय कठोर शब्दांमध्ये नोंदवला आहे.
Oct 21, 2024, 08:49 AM IST
'सॉरी मम्मी, पप्पा...' लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि...
Latur News : आर्थिक अडचणी एकदा डोकं वर काढायला लागल्या की परिस्थिती आणखी गंभीर होत जाते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे....
Oct 19, 2024, 01:27 PM IST
भीतीचा कडेलोट करणारा Horror Movie; रात्रीच्या वेळी तर अजिबात पाहू नका 'हा' चित्रपट
best hollywood horror movie : ओटीटीवरही भयपटांना कमाल पसंती मिळताना दिसत असल्यामुळं सध्या याच चित्रपटांबाबत इंटरनेटवर भलतीच हवा पाहायला मिळत आहे.
Oct 19, 2024, 12:52 PM IST
थेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय
Salman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही...
Oct 19, 2024, 11:04 AM IST
Home Loan चा हफ्ता महागणार की...; व्याजदराबाबत RBI गव्हर्नर स्पष्टच बोलले
Reserve Bank of India: रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काही दिवसांपूर्वीच पतधोरण जाहीर करत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंकर आता देशातील आर्थिक स्थितीसंदर्भात आरबीआयच्या वतीनं काही गोष्टी सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत.
Oct 19, 2024, 08:16 AM IST
बँक खात्यात चुकून आले 16 लाख रुपये, भावाने काढले आणि लगेच... सिंगापुरमध्ये भारतीयाला तुरुंगवास
Singapore Jail : सिंगापुरमध्ये राहाणाऱ्या एका 47 वर्षीय भारतीयाच्या बँक खात्यात चुकून 16 लाख रुपये जमा झाले. पण या व्यक्तीने पैसे बँकेला परत करण्याऐवजी ते खर्च केले. याप्रकरणी बँकेने केलेल्या तक्रारीनंतर भारतीय व्यक्तीला तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Oct 18, 2024, 02:48 PM ISTपाणीच करणार घात! जीवसृष्टीवर घोंगावतंय मोठं संकट, पृथ्वीवर नेमकं बिनसलंय काय?
Global Water Cycle System: पृथ्वीच्या चहुबाजूंनी पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणारी प्रणाली गडबडली असून, पहिल्यांदाच हे असंतुलन पाहायला मिळालं आहे.
Oct 18, 2024, 12:13 PM IST
'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा
Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा.
Oct 18, 2024, 11:19 AM IST
Warning! पृथ्वीच्या दिशेनं येतोय भल्यामोठ्या स्टेडियमच्या आकाराचा लघुग्रह, आता...?
जर इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर...
Oct 18, 2024, 10:15 AM IST