मराठी न्यूज

रायगड | कोकणात शिमग्याची धूम

रायगड | कोकणात शिमग्याची धूम

Mar 1, 2018, 06:02 PM IST

पुणे | शिवाजीनगर कोर्टात डीएसके रडले

पुणे | शिवाजीनगर कोर्टात डीएसके रडले

Mar 1, 2018, 05:49 PM IST

नवी दिल्ली | राज्यसभेसाठी नारायण राणेंसह पाच जणांची नावं चर्चेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 05:33 PM IST

चंद्रपूर | वाघाला पाण्यात ढकलून अस्वलाची 'धूळवड'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 05:25 PM IST

सौरव गांगुलीने केलं मोठं वक्तव्य...

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Mar 1, 2018, 05:14 PM IST

सलमान खानच्या नव्या शोचं काम लवकरच सुरू होणार

अभिनेता सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली सुप्रसिद्ध गामा पहेलवानच्या जीवनावर एक शो तयार करत आहे. 

Mar 1, 2018, 03:16 PM IST

आता राहुल गांधी यांच्या हायलेव्हल मिटींगमध्ये हसल्या रेणुका चौधरी, नेते नाराज

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान कॉंग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्या हसण्याने वादळ पेटलं होतं. आता पुन्हा एकदा रेणुका चौधरी यांच्या हसण्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. 

Mar 1, 2018, 02:47 PM IST

सिंगरोलीमध्ये मिळाली सोन्याची मोठी खाण

सिंगरौलीमध्ये कोळशाच्या खाणीनंतर आता जमिनीखाली सोन्याचा खजाना मिळाला आहे. हा खजना सिंगरौली जिल्ह्यातील चकरिया गावात मिळाला आहे. 

Mar 1, 2018, 02:25 PM IST

२०१९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले.

Feb 27, 2018, 10:52 PM IST

भारत अमेरिकेवर उपकार करत नाही, ट्रम्प यांची टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे.

Feb 27, 2018, 10:25 PM IST

यंदाच्या आयपीएलमध्ये असतील हे कॅप्टन

आयपीएलच्या अकराव्या मोसमाआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावाआधी सगळ्या टीमनी काही खेळाडू रिटेन केले तर काहींना सोडून दिलं. 

Feb 27, 2018, 08:49 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय महिला टीमची घोषणा बीसीसीआयनं केली आहे.

Feb 27, 2018, 07:46 PM IST

'दक्षिण आफ्रिकेत कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक'

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होता

Feb 27, 2018, 07:14 PM IST

रेकॉर्डब्रेक कामगिरी करणारा हा खेळाडू अजूनही टीमबाहेर, विराट कधी देणार संधी?

श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिजसाठी भारतानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Feb 27, 2018, 04:31 PM IST