'मन की बात'मध्ये गर्भवती महिलांसाठी नवी योजना जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आज देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच गर्भवती महिलांसाठी एका नवी योजना जाहीर केली.
Jul 31, 2016, 04:10 PM ISTपंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून साधणार संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी आज संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्यात रविवारी मन की बात कार्यक्रमातून सरकारचे विविध उपक्रम आणि सुरू असलेल्या कामाविषयी माहिती देतात. तसेच ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणा-या सूचनांनाही प्राधान्य देतात.
Jul 31, 2016, 09:27 AM IST'मन की बात'मध्ये मोदींनी घेतली या पुणेकराची दखल
पुण्याच्या बालेवाडी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधानांनी काही खास व्यक्तींची भेट घेतली यांत पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी इथल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचाही समावेश होता.
Jun 26, 2016, 09:12 PM ISTमोदींकडून महाराष्ट्राचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विसाव्या मन की बात मध्ये महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केलं आहे.
May 22, 2016, 10:40 PM ISTपंतप्रधानांकडून हिवरेबाजाराचे कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2016, 09:42 AM ISTपंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१
पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१
Apr 24, 2016, 08:00 PM ISTपंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -२
पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१
Apr 24, 2016, 07:54 PM ISTपंतप्रधान म्हणतात क्रिकेटसोबत फूटबॉल खेळा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांसोबत संवाद साधला.
Mar 27, 2016, 01:02 PM IST'मन की बात'मधून सचिनच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 02:29 PM ISTमन की बात मधून मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 10:14 AM ISTखादीचा स्विकार करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 02:45 PM IST'मन की बात'मधील एक सामान्य 'मानकरी'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात एका सर्वसामान्य व्यक्तीचं नाव घेऊन गौरव केला. स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करत हे अभियान अधिक सक्षम सुरु ठेवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
Dec 28, 2015, 04:44 PM IST'मन की बात' मधून अपंगांना दिव्यांगांचं बिरुद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अपंगांना दिव्यांग हे अशी नवीन बिरूद दिलंय. आज मन की बात मध्ये पंतप्रधानींनी ही सूचना अंमलात आणण्याचं आवाहन केलंय.
Dec 27, 2015, 01:30 PM ISTपंतप्रधानांच्या 'मन की बात'मध्ये झी मीडियाचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १४ व्या मन की बात मध्ये झी मीडियाचं कौतुक केलंय. झी न्यूजनं २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातल्या कानपूरच्या एका छोट्या खेड्यात सौर उर्जेचा वापर करून ५०० घरं उजळवणाऱ्या ' नूर जहाँ' या महिलेची कहाणी दाखवली. नूर जँहाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी झी न्यूज तिच्या कामाची दखल घेतल्याबद्दल कौतुक केलं. नूर जँहा महिना १०० रुपये भाडं घेऊन तिच्या गावातल्या ५०० घरांना सौर कंदीलाची सेवा पुरवते.
Nov 29, 2015, 02:19 PM IST