मद्यविक्री

राज्यात १० लाखहून अधिक ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

लॉकडाऊन काळात १५ मेपासून घरपोच मद्यविक्री अंमलात आणण्यात आली.

Jun 6, 2020, 11:13 PM IST

मागील पंधरा दिवसांत तब्बल 'इतक्या' नागरिकांना घरपोच मद्यविक्री

तळीरामांच्या वर्तुळात यामुळं काहीशी नाराजीही पाहायला मिळाली. पण... 

Jun 2, 2020, 08:01 AM IST

राज्यात दारुची दुकानं सुरु होणार

ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दारूची दुकानं सुरू 

May 2, 2020, 10:28 PM IST

मद्याची दुकाने उघडायला परवानगी नकोच; राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचाही विरोध

मद्यविक्रीला परवानगी दिल्यास सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. 

Apr 25, 2020, 03:51 PM IST

'शहरातून जाणारा हायवे डिनोटीफाय करण्यात चूक नाही'

 हायवे शहरातून जात असेल आणि ते डिनोटीफाय केले तर त्यात चुकीचे काहीच नाही

Jul 4, 2017, 03:45 PM IST

पुणे जिल्ह्यात मद्यविक्री ४० टक्क्यांनी घटली...

महामार्गावरील मद्यबंदीनंतर रस्त्यांवरील अपघातांमध्ये घट झालीय की नाही हे अजून स्पष्ट व्हायचंय. मात्र या निर्णयानंतर तळीरामांचं दारू पिण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी झालय. पुणे शहर तसेच जिल्ह्यात मद्यविक्री सुमारे ४० टक्क्यांनी घटल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगतेय. पाहूया एक रिपोर्ट... 

Apr 17, 2017, 06:41 PM IST

हायवे जवळ असूनही पुण्याच्या मॅचवेळी मिळणार दारू

पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर पुणे आणि मुंबईमध्ये आयपीएलची मॅच होत आहे. 

Apr 6, 2017, 06:53 PM IST

आता, द्यावा लागेल मद्यविक्रीचा दररोजचा हिशोब

निवडणूक काळात पैसे, दारुविक्रीवर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. निवडणुकीत पैसे, दारुचा मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं निदर्शनास येत असल्यामुळे निवडणूक आयोगानं यासंदर्भातले कायदे अधिकच कडक केलेत.

Sep 19, 2014, 04:22 PM IST