मदत

पावसात अडकलेल्यांना मुंबईकरांचा मदतीचा हात, तुम्ही येथे थांबा!

चार तासात अतिवृष्टी झाली आणि मुंबईची दैना उडाली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. तसेच रेल्वे सेवा पावसामुळे ठप्प पडली आहे. त्यामुळे दळणवळाची साधन नसल्याने अनेक जणांना घरी जाता आलेले नाही. अशा पावसात अडकलेल्या लोकांना मुंबईकरांनी मदतीचा हात पुढे केलाय.

Aug 29, 2017, 08:42 PM IST

सुषमांचं आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारासाठी मदतीचं आश्वासन

रोहान या पाकिस्तानी चिमुरड्यानंतर आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी भारतात यायचंय. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली... आणि सुषमांनी त्यांना उपचारांसाठी मदतीचं आश्वासन दिलंय. 

Aug 19, 2017, 10:02 AM IST

शहीद राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबला 'नाम'ची मदत

अरुणाचल प्रदेश येथे पूरग्रस्तांना वाचवताना शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे.

Aug 16, 2017, 05:59 PM IST

आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

Aug 16, 2017, 03:09 PM IST

आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

पतीला असाध्य आजारानं ग्रासलं त्यात उपचारांसाठी भरमसाठ खर्च मग अशा परिस्थितीत घर चालवायचं कसं आणि पतीचं जीवन वाढवायचं कसं? हाच प्रश्न मंजुषा कुलकर्णी यांच्या पुढे आहे. तात्पुरता हा प्रश्न त्यांनी सोडवला असला तरी यावर कायमस्वरुपी उपाय त्यांना हवाय... पतीच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी मदतीचा हात त्यांना हवाय. 

Aug 16, 2017, 02:10 PM IST

किडनी खराब झाल्यानं क्रिकेटर देतोय मृत्यूशी झुंज, मदतीला धावला आर पी सिंग

सध्या एक खेळाडू जीवन आणि मरणाची लढाई लढतोय. अंडर - १६ पाली उमरीगर ट्रॉफी खेळलेला आदित्य पाठक किडनी फेल्युअरच्या त्रासातून जातोय. 

Aug 5, 2017, 08:54 PM IST

'पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी काँग्रेस आमदार बंगळुरूत मजा करतायत'

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 30, 2017, 08:11 PM IST

'जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असता'... सुषमा स्वराज यांना पाक महिलेचं ट्विट

अडचणीच्या वेळी जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखाद्या भारतीयानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं... आणि त्याला स्वराज यांच्याकडून उत्तर मिळालं नाही, असं अद्याप घडलेलं नाही. यामुळेच दिवसेंदिवस सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेत भर पडत चाललीय. त्यांच्या फॅन्सच्या यादीत आता एका पाकिस्तानी महिलेचाही समावेश झालाय.

Jul 28, 2017, 01:04 PM IST

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

Jul 7, 2017, 09:53 PM IST

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

ब्रेन डेड असलेल्या एखाद्या व्यक्तीचे महत्वपूर्ण अवयवदान केले जाणं तसं दुर्मिळ. नाशिक शहरातल्या विजया झळके यांनी हे दातृत्व दाखवलं. संपूर्ण राज्यात त्यांच कौतुक होत असलं तरी, त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा दानशूर व्यक्तीबाबत कुठलीही योजना नसल्यानं हे दातृत्व उपेक्षित ठरत आहे. 

Jul 7, 2017, 09:43 PM IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून एक लाखाची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत आपल्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकऱ्यांनं आत्महत्या केलीय. 

Jun 8, 2017, 05:57 PM IST