राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?
राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
Dec 6, 2024, 02:30 PM IST
बांगलादेशला मोठा धक्का! मॅच फिक्सिंगचे आरोप सिद्ध, 'या' स्टार ऑलराऊंडरवर 2 वर्षांची बंदी
ICC Ban mohammad nasir hossain : बांगलादेशचा नासिर हुसेन दोन वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याच्यावर आयसीसीकडून 7 एप्रिल 2025 पर्यंत बंदी घातली गेली आहे.
Jan 16, 2024, 09:23 PM ISTकफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार... मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप
Maharashtra Politics : कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलाय. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळाल? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा असं मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सुनावलं
Dec 20, 2023, 07:58 PM ISTमहाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल, पण नको त्या यादीत! पोलीस दल, मंत्रालय, महसूल विभाग सगळीकडेच फक्त...
Maharashtra : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलं आहे, पण भ्रष्टाचाराच्या यादीत. पोलीस दल, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच घेतली जात असल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
Dec 7, 2023, 02:52 PM IST"...तर पुराव्यासह येऊन भेटतो", संजय राऊत यांनी लिहिलं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र!
Sanjay Raut Letter to Devendra Fadanavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी पत्राच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Apr 4, 2023, 09:50 AM ISTExclusive : ऑपरेशन खेळणी घोटाळा! महिला बाल विकासात कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
महिला आणि बाल विकास खात्यात घोटाळ्यांची मालिका संपायला तयार नाही. सरकारी बाबूंनी अंगणवाडीतल्या मुलांसाठी असलेल्या खेळण्यांच्या कंत्राटात कोट्यवधींचा डल्ला मारलाय. कागदी घोडे नाचवूच तब्बल 53 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झी 24 तासच्या इन्व्हेस्टीगेशनमधून उघड झालाय..
Mar 23, 2023, 06:54 PM ISTधाराशिवमध्ये 250 कोटींचा भूखंड घोटाळा, कुणी खाल्लं बाजार समितीच्या भूखंडाचं श्रीखंड?
धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उप्तन्न बाजार समितीत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे हा घोटाळा दुस-या तिसऱ्या कुणी नाही तर संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिका-यांनी संगनमतानं केलाय.
Mar 17, 2023, 08:31 PM IST
तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचाऱ्यांचा सुळसुळाट, पास देताना आर्थिक घोटाळा
तुळजाभवानी मंदिर सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत
Dec 15, 2020, 08:36 PM ISTमुंबई | सरकारचा कोरोना काळात भ्रष्टाचार - पाटील
मुंबई | सरकारचा कोरोना काळात भ्रष्टाचार - पाटील
Nov 29, 2020, 03:55 PM ISTमुंबई | कोरोनाच्या काळात मुंबई मनपाकडून भ्रष्टाचार - मनसे
मुंबई | कोरोनाच्या काळात मुंबई मनपाकडून भ्रष्टाचार - मनसे
Aug 20, 2020, 05:05 PM IST'पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरू', फडणवीसांचा गंभीर आरोप
राज्यातल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Aug 15, 2020, 06:49 PM ISTभ्रष्टाचाराच्या आरोपाखाली क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित
चौकशीपर्यंत उमर अकमलला एकाही क्रिकेट स्पर्धेत खेळता येणार नाही
Feb 20, 2020, 01:40 PM ISTसहकारी बँका भ्रष्टाचाराचं कुरण बनण्याचं कारण काय, जाणून घ्या...
२००४ मध्ये देशात १ हजार ९२६ सहकारी बँका होत्या. गेल्या १४ वर्षात त्यातल्या ३७५ बँका बंद पडल्या
Oct 17, 2019, 11:42 PM IST'काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून उमेदवारीसाठी २० लाखांची मागणी'
विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करण्यासाठी काँग्रेसनं दलाल नेमल्याचाही आरोप यावेळी ताले यांनी केला
Oct 3, 2019, 03:54 PM ISTईडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवारांची पहीली प्रतिक्रिया
यासंदर्भातील नोटीस आल्यानंतर मी याबाबत वकीलांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
Sep 25, 2019, 11:33 AM IST