भोगीची भाजी

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' सणाला केस का धुवावेत?

Makar Sankranti Bhogi 2024: सण आणि त्यांच्यासोबत येणारे नियम, परंपरा, रीतिरिवाज आपण पूर्वीपासून पाळत आलो आहोत. तसाच एक नियम आहे तो म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी या सणाच्या दिवशी केस धुवावेत. काय आहे यामागील कारण त्याबद्दल जाणून घेऊयात. 

 

 

Jan 13, 2024, 09:26 PM IST

Makar Sankranti 2024 : 'जो न खाई भोगी तो...', आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, लक्षात ठेवा 3 गोष्टी!

Bhogi 2024 : महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसालाही विशेष महत्त्व आहे. यादिवशी घरोघरी भोगी भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची परंपरा आहे. ही भाजी कशी करायची याची रेसिपी जाणून घ्या. 

Jan 13, 2024, 04:21 PM IST

'जो न खाई भोगी तो...', खूपच आरोग्यवर्धक आहे भोगीची भाजी, फायदे जाणून घ्या!

Bhogichi Bhaji in Marathi: महाराष्ट्रात एक म्हण आहे ती म्हणजे जो न खाई भोगी तो सदा रोगी, याचा अर्थ काय, व भोगीच्या भाजीचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घ्या

Jan 11, 2024, 06:15 PM IST

Bhogi 2023 : आज भोगी! संक्रांतीच्या आदल्या दिवसाचं विशेष महत्त्वं काय, या दिवशी का केस धुवावेत?

Bhogi 2023 : काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि आपणही अगदी तशाच पद्धतींनी त्याचं अनुकरण करत असतो. पण, कधी त्यामागचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? 

Jan 14, 2023, 07:01 AM IST