नाशिक जिल्ह्यात इंधन भेसळीची `चावी`
नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं यातून स्पष्ट होतंय.
Sep 29, 2012, 08:17 AM ISTचवीला कडू, नष्ट केले सव्वा लाख लाडू
अन्न भेसळ विभागानं मंगळवारी शिर्डीतील साईबाबा संस्थानकडे असलेल्या तब्बल 1 लाख 20 हजार खराब झालेले लाडू एका खडयात पुरत नष्ट केले. त्याच बरोबरीनं काही खराब तुपही नष्ट केलं.
Aug 29, 2012, 08:16 AM ISTदूध भेसळीवर कारवाईचं मंत्र्यांचं अश्वासन
दुधात होत असलेल्या भेसळीचा पर्दाफाश झी 24 तासनं केल्यानंतर सरकारही आता या भेसळखोरांविरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलणार आहे. तर दुसरीकडं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव कमी मिळत असल्याचा प्रश्नाही ऐरणीवर आलाय.
Apr 19, 2012, 11:30 PM ISTनागपूरमध्ये घातक भेसळयुक्त मध
नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.
Mar 3, 2012, 10:07 PM ISTभेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच नहीत!
महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि भेसळ विभाग म्हणजेच FDA मध्ये कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच कमी पडत आहेत. FDA मध्ये तब्बल १७२ पदं रिकामी असल्याचं समोर आलं आहे.
Jan 14, 2012, 07:13 PM ISTपुण्यातला इंधन चोरीचा काळा धंदा
ऑईल माफिय़ांचा आता पुण्याला विळखा पडलाय आणि त्यामधूनच दिवसाढवळ्या सुरू आहे. इंधन चोरीचा काळा धंदा. पुण्यातल्या ऑईल माफियांचा पर्दाफाश झी २४ तासने केला आहे.
Dec 16, 2011, 09:58 AM IST