बदाम किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत?
Soked Almonds Benefits : बदाम पाण्यात भिजवून खाताय? ते नेमके किती वेळ पाण्यात भिजवावेत? अगदी सहजगत्या उपलब्ध असणारा आणि शरीराला पोषक घटक पुरवणारा एक कमाल घटक म्हणजे बदाम. व्हिटामिन आणि मिनरलचा साठा असणाऱ्या या बदामाच्या सेवनानं शरीराला कैक प्रकारे फायदा होतो. याच्या सेवनामुळं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
May 20, 2024, 10:49 AM ISTभिजवलेल्या बदामाची सालं फेकून देताय? किचनमध्ये असा करा वापर
भिजवलेल्या बदामाची सालं फेकून देताय? किचनमध्ये असा करा वापर
Nov 21, 2023, 07:07 PM ISTपाहा बदाम का भिजवून खावेत
बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते.
Sep 6, 2016, 11:10 AM IST