भाविक

सिद्धेश्वर यात्रेतील भाविकांचा सुरक्षा विमा

आंध्रा आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात. गेल्या वर्षी प्रशासन आणि मंदिर  आपत्कालीन रस्त्यावरून खूप  वाद झाला होता

Jan 8, 2017, 08:27 PM IST

पंढरपूरकडे निघालेले वारकरी 'नोटांमुळे' अडचणीत

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद केल्याचं जाहीर केल्यानंतर पंढरपूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

Nov 10, 2016, 12:11 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये हाणामारी

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरातील मंदिरात सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात हाणामारी झाली आहे.

Nov 6, 2016, 09:28 PM IST

आषाढी एकादशीला भाविक का बरं जातात पंढरीला?

आषाढी निमित्त तब्बल आज दहा लाखांहून जास्त वारकरी पंढरपूरात दाखल झालेत. पण, का बरं एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक पंढरपुरात दाखल होत असावेत? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल ना... 

Jul 15, 2016, 08:32 AM IST

लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली विठुरायाची पंढरी!

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. या विद्युत रोषणाईनं मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी न्हाऊन निघालंय. 

Jul 14, 2016, 11:01 AM IST

विठ्ठलाच्या दारात उपचार न मिळाल्यानं महिला भाविकाचा मृत्यू...

पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाला देवाच्या दारातच मरण आलंय. 

Jun 25, 2016, 08:49 PM IST