भारत

इस्राईलकडून भारताला खास अंदाजात फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा

अमेरिकेने ही दिल्या भारताला फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा

Aug 2, 2020, 11:34 PM IST

दिलासा! गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक 51 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

Aug 2, 2020, 12:25 PM IST

भारतात एका दिवसात ५४ हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची वाढ

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाखांवर...

Aug 2, 2020, 10:25 AM IST

भारताचा चीनला आणखी एक झटका, कलर टीव्हीच्या आयातीवर घातले निर्बंध

केंद्र सरकारने गुरुवारी कलर टेलिव्हिजनच्या (Colour Television)आयातीवर बंदी घातली.  

Jul 31, 2020, 08:50 AM IST

कोरोनाशी लढण्यासाठी अधिक तयारीची गरज; WHOचा भारताला इशारा

जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत भारताने खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे. 

Jul 30, 2020, 02:20 PM IST

अमेरिकेत सर्वाधिक धोका, कोरोनाबाधितांची संख्या ४५ लाखांच्या घरात

 जगाची कोविड-१९ची संख्या १ कोटी ६९ लाख,१८ हजार दोन झाली आहे. आतापर्यंत ६ लाख ६३ हजार ५७० लोकांचा बळी गेला आहे. नव्याने १७ हजार ६८९ रुग्णांची भर तर १ हजार ८७ जणांचा मृत्यू झाला आहे.  

Jul 29, 2020, 01:01 PM IST

कोरोनाचे संकट । जगात कोण करत आहे औषधाची चाचणी, कोण आहे आघाडीवर?

जगात कोरोनाव्हायरस इन्फेक्शन  (Coronavirus Infection) आणि मृत्यूची आकडेवारी दररोज एक नवीन विक्रम निर्माण करीत आहे. 

Jul 29, 2020, 10:57 AM IST

राफेलच्या स्वागतासाठी देश सज्ज; आज अंबाला एअरबेसवर होणार दाखल

भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत करार केला होता.

Jul 29, 2020, 10:50 AM IST

भारतात पहिल्यांदाच होणार iPhone 11ची निर्मिती

'मेक इन इंडियासाठी हे चांगले संकेत...'

Jul 28, 2020, 07:35 PM IST

देशात कोविड चाचण्यांचा नवा रेकॉर्ड, एका दिवसात ५.१५ लाख टेस्ट

भारताने एका दिवसात पाच लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 

Jul 28, 2020, 03:15 PM IST

फॅटी लिव्हर आजार बनतेय धोक्याची घंटा, जाणून घ्या

यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण होते

Jul 27, 2020, 08:24 PM IST

फ्रान्सहून 5 राफेल विमानं भारतासाठी रवाना, अंबाला एअरबेसवर होणार तैनात

भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्यात अभूतपूर्व वाढ होणार 

Jul 27, 2020, 06:16 PM IST

चीनला धक्का, भारतात 'आयफोन-११'च्या उत्पादनाला सुरुवात

ऍपलने चीनला धक्का देत भारतामध्ये आयफोन-११ च्या उत्पादनाला सुरुवात केली आहे.

Jul 25, 2020, 06:52 PM IST