विराटचा बदला! म्हणून केलं असं सेलिब्रेशन
विराट कोहलीच्या वादळी खेळीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा विजय झाला आहे.
Dec 7, 2019, 11:12 AM ISTविराटचा सर्वाधिक 'मॅन ऑफ द मॅच' जिंकण्याचा विक्रम
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला.
Dec 7, 2019, 10:31 AM ISTभारत-वेस्ट इंडिज सीरिजमध्ये पहिल्यांदाच वापरला जाणार हा नियम
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी-२० सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे.
Dec 6, 2019, 01:44 PM ISTभारत-वेस्ट इंडिजमधली पहिली टी-२० आज, या खेळाडूंना संधी मिळणार?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे.
Dec 6, 2019, 01:19 PM IST'हार्दिकची जागा घेण्यासाठी आलो नाही'; शिवम दुबेचं वक्तव्य
दुखापतीमुळे हार्दिक टीममधून बाहेर
Dec 5, 2019, 12:33 PM IST'पोज मारण्यापेक्षा बॅटिंग कर'; रोहितचा केदारवर निशाणा
केदार जाधवचं पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
Dec 5, 2019, 11:48 AM ISTरोहित शर्मा विक्रमाजवळ, कोणताच भारतीय जवळपासही नाही
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी-२० सीरिजला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Dec 5, 2019, 10:44 AM IST...तर अश्विन मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी करणार
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
Aug 29, 2019, 03:21 PM ISTकपिल देव यांचा विक्रम मोडण्यापासून इशांत 'एक पाऊल' लांब
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार ३० ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.
Aug 29, 2019, 02:41 PM ISTरवी शास्त्री पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, फोटो ट्विट केला आणि...
सोशल नेटवर्किंगवर फोटो शेयर केल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात.
Aug 27, 2019, 08:54 PM ISTविराट विक्रम! गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला.
Aug 26, 2019, 05:30 PM ISTरहाणेचं खणखणीत शतक, वेस्ट इंडिजला ४१९ रनचं आव्हान
अजिंक्य रहाणेचं शतक आणि हनुमा विहारीच्या अर्धशतकामुळे भारताने वेस्ट इंडिजपुढे डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे.
Aug 25, 2019, 11:21 PM ISTटीम इंडियाच्या निवडीवर गांगुली नाराज
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.
Aug 25, 2019, 05:52 PM ISTविराट-अजिंक्यचा विक्रम, सचिन-सौरवलाही मागे टाकलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Aug 25, 2019, 04:22 PM ISTदादाचा सल्ला विराटने ऐकला नाही
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला एंटिगामध्ये सुरुवात झाली आहे.
Aug 22, 2019, 09:25 PM IST