भारत विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20

शतकवीर रोहित नाही तर 0 वर बाद झालेला विराट विजयाचा खरा हिरो! 'बुमराह पोज' देत जिंकवलं; पाहा Video

India vs Afghanistan 3rd T20 Highlights: प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि रिंकू सिंह वगळता कोणताही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही. अगदी विराटही गोल्डन डकवर बाद झाला.

Jan 18, 2024, 09:30 AM IST