भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूला विमानतळावर प्रवेश नाकारला, एअरलाईन्सवर गंभीर आरोप
Shafali Verma : भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) एअरलाईन्सवर (Airlines) गंभीर आरोप केले आहेत. विमानतळावर कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. शेफाली वर्मा दिल्लीहून वाराणसीला जात होती. पण दिल्ली विमानतळावर (Airport) कर्मचाऱ्यांनी तिच्याबरोबर गैरवर्तणूक केल्याचा आरोप तीने केला आहे.
Aug 12, 2023, 08:47 PM ISTIND W Vs AUS W: टीम इंडियाची Women's T20 World Cup जेतेपदाची संधी हुकली; अवघ्या 5 रन्सने गमावली मॅच
INDW vs AUSW Women T20 World Cup: केपटाऊनमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारतीय महिलांचा पराभव झाला आहे.
Feb 23, 2023, 09:45 PM ISTInd vs Aus Semifinal : सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला 2 मोठे धक्के; हरमनप्रीतसोबत अजून 1 खेळाडू बाहेर
आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चा सेमीफायनलचा सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने सेमीफायनलच्या सामन्यासाठी अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे
Feb 23, 2023, 04:38 PM ISTभारतीय महिला क्रिकेट टीम रचणार इतिहास?
फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला चारणार धूळ?
Mar 7, 2020, 11:54 PM ISTINDvsENG WOMEN : भारतीय महिला टीमसाठी आज करो किंवा मरो
भारतीय महिला टीमल सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी आज विजय मिळवावा लागेल.
Mar 7, 2019, 10:56 AM ISTमुंबई विमानतळावर महिला क्रिकेट संघाचं जोरदार स्वागत
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक टूर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीम बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली. दरम्यान फॅन्सने खेळाडूंचे जोरदार स्वागत केलं.
Jul 26, 2017, 09:42 AM ISTभारतीय महिला क्रिकेट टीम आणि विश्वचषक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 06:07 PM ISTभारतीय महिला क्रिकेट टीमचं मिशन फायनल
महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतीय टीमला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पसंती देण्यात येतेय. मात्र, अंडरडॉग्ज भारतीय टीम कांगारुंना पराभवाचा धक्का देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Jul 20, 2017, 04:00 PM IST