भारतीय बँका

 Indian Banks Stops Loading ATM_s With Rs 2,000 Notes PT1M3S

मुंबई । एटीएममध्ये २००० रुपयांची नोट का मिळणार नाही?

आता एटीएममध्ये २००० रुपयांची नोट मिळण्याची शक्यता आहे. यापुढे ५०० रुपयांच्या नोटा उपलब्ध होणार आहेत. मोठ्या व्यवहारांसाठीच २००० रुपयांच्या नोटांचा वापर होणार आहे. त्यामुळे बँकांनी एटीएममध्ये २००० ऐवजी ५०० रुपयांच्या नोटाचा भरणा एटीएम मशिनमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी २००० रुपयांच्या नोटा चलनात सुरुच राहणार आहेत.

Feb 26, 2020, 07:45 PM IST

असं एटीएम तुम्ही यापूर्वी पाहिलं आहे का?

प्रश्न तुम्हाला हे एटीएम पाहून पडणार आहे. 

Feb 16, 2016, 04:17 PM IST