भारतीय क्रिकेट टीम

पाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर

भारतीय टीमचा कर्णधार आणि एक उत्कृष्ठ विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. धोनीने १२ वर्षात खूप मोठं यश मिळवलं. धोनीने त्याच्या वनडे करिअरमध्ये ९ हजारहून अधिक रन केले आहे. 

Jun 19, 2016, 06:39 PM IST

महिलादिनानिमित्त विराटने दिल्या शुभेच्छा

जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांना शुभेच्छा दिल्या जातायत. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनेही आपल्या अनोख्या शैलीत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

Mar 8, 2016, 01:49 PM IST

शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाची निवड

बीसीसीआयची निवड समिती १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी येत्या शनिवारी बैठक घेणार असून त्यात दौऱ्यासाठी टीमची निवड करणार आहे. 

Dec 17, 2015, 10:43 PM IST

ईशांत शर्माची सटकली, श्रीलंका खेळाडूंशी भिडला

 भारतीय जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचा तिसऱ्या टेस्टमध्ये एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. ईशांतने सिंघम स्टाइलमध्ये 'आता माझी सटकली' म्हणत श्रीलंकेच्या गोलंदाजाशी भिडला. 

Sep 1, 2015, 02:23 PM IST

श्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार

 भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे. 

Jun 12, 2015, 02:36 PM IST

'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Feb 11, 2015, 04:46 PM IST

भारतीय क्रिकेट टीमने केली जंगलात प्रॅक्टीस

अंडर १९च्या भारतीय टीमने विश्वविजेतेपद पटकावलं आणि साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या.उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारली.

Aug 28, 2012, 02:03 PM IST