`पाक भारतीय बोटींचा वापर कशासाठी करतं?`
भारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. हल्ल्यासाठी कुबेरसारख्या बोटीचा वापर होऊ शकतो अशी भीती नौदलाचे पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी व्यक्त केलीय.
Dec 4, 2012, 09:08 AM ISTभारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. हल्ल्यासाठी कुबेरसारख्या बोटीचा वापर होऊ शकतो अशी भीती नौदलाचे पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी व्यक्त केलीय.
Dec 4, 2012, 09:08 AM IST