लवकरच दाखल होतोय 'फायर फायटर रोबोट'!
परिस्थिती कितीही कठिण असली तरी अग्निशमन दलाचे जवान चपळाईनं आपली कामगिरी बजावतात आणि लोकांचे प्राण वाचवतात. याचंच प्रात्यक्षिक मुंबईतल्या भायखळा अग्निशमन दल केंद्रात पाहायला मिळालं. याच ठिकाणी समर नावाच्या आगीशी लढणाऱ्या रोबोचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.
Dec 29, 2015, 04:01 PM ISTभायखळ्यात नऊ वर्षाच्या चिमुरडीला उडवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 12:16 PM ISTमुंबई : भायखळ्यात फर्निचर गोडाऊनला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 12:39 PM ISTभायखळा परिसरात चार मोफत आरोग्य शिबीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 09:42 PM ISTजेजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसाठी खास व्यायामशाळेचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2015, 10:04 AM ISTभायखळ्याचं मैदानं कार पार्किंगसाठी वापरणार?
भायखळ्याचं मैदानं कार पार्किंगसाठी वापरणार?
Dec 9, 2014, 08:53 AM ISTहैदराबादच्या 'एमआयएम'ची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री
हैदराबादच्या 'एमआयएम'ची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री
Oct 24, 2014, 05:01 PM ISTभायखळ्यात एमआयएमचे वारीस पठाण विजयी
Oct 20, 2014, 10:35 AM ISTभायखळ्याचा पूल 15 दिवसांसाठी बंद!
भायखळ्याचा पूल काही दिवसांसाठी बंद करण्यात आलाय. पुलाच्या डागडुजीच्या कामामुळे हा पूल बंद करण्यात आलाय.
May 2, 2014, 06:20 PM ISTइमारतीचा भाग कोसळला, एकजण ठार
भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळून एक मजूर ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. पुनर्विकासासाठी ही इमारत पाडली जात होती. सुमारे शंभर वर्ष जुन्या असलेल्या लक्ष्मी बिल्डींगच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं होतं.
May 2, 2012, 03:06 PM IST