भामरागड

Flood In Gadchiroli,Bhamragad PT1M28S

भामरागड | गडचिरोलीत मुसळधार, पर्लकोटा नदीला पूर

भामरागड | गडचिरोलीत मुसळधार, पर्लकोटा नदीला पूर

Aug 16, 2020, 06:35 PM IST
Gadchiroli,Bhamragad Flood Situation PT3M1S

गडचिरोली | गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागड शहराचा संपर्क तुटला

गडचिरोली | गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागड शहराचा संपर्क तुटला

Aug 16, 2020, 06:20 PM IST
Bhamargad River floods in Gadchiroli PT1M40S

गडचिरोली । भामरागड तालुक्याचा पुरामुळे संपर्क तुटला

गडचिरोली । भामरागड तालुक्याचा पुरामुळे संपर्क तुटला

Aug 2, 2019, 12:00 AM IST
Gadchiroli, Bharagad People Demand For Bridge In Monsoon PT1M36S

गडचिरोली : पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला

गडचिरोली : पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला

Aug 1, 2019, 01:45 PM IST

रस्ते नसल्याने गरोदर महिलेचा खाटेवरून प्रवास

मार्गावर असलेल्या छोट्या ओढे-नाल्याना पाणी असल्याने रुग्णालयात पोहचण्यास मोठी अडचण

Jul 13, 2019, 06:25 PM IST

भामरागडच्या १०० गावांचा संपर्क तुटला

भामरागडच्या १०० गावांचा संपर्क तुटला

Jul 20, 2017, 02:23 PM IST

नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या मदतीनं श्रमदानातून बांधला रस्ता

नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी रस्ता बांधायला कोणी ठेकेदार पुढे येत नव्हता... अशा वेळी त्रस्त ग्रामस्थांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही सर्वोतपरी मदत करत श्रमदानातून रस्ता बांधला. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील घटनेनं परस्पर संवादाचं एक नवं पर्व सुरु झालंय.

Sep 27, 2016, 11:48 PM IST

नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे. भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Jan 28, 2012, 11:42 AM IST