काँग्रेस-राष्ट्रवादीने या ठिकाणी घेतली भाजपची साथ, शिवसेनेला धोबीपछाड
काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला झटका
Dec 29, 2020, 09:07 PM IST'इथे भाजपविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात' ईडी कार्यालयाबाहेर पोस्टर
शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर आणखी एक पोस्टर लावलंय.
Dec 29, 2020, 12:22 PM ISTमुंबई | सरकार पाडण्यासाठी भाजपच्या धमक्या - राऊत
मुंबई | सरकार पाडण्यासाठी भाजपच्या धमक्या - राऊत
Dec 28, 2020, 07:40 PM ISTED Notice : भाजप ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय - संजय राऊत
ईडीची (ED Notice) कुठलीही नोटीस अजून आलेली नाही. मात्र, नोटीस शोधायला भाजप (BJP) ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय, असे शिवसेना (Shiv Sena) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanyaj Raut) यांनी म्हटले आहे.
Dec 28, 2020, 01:00 PM IST'पुन्हा येईन आणि परत जाईन' वर अजित पवार यांची जोरदार टोलेबाजी
राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.
Dec 26, 2020, 12:26 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश
जम्मू-काश्मीरमध्ये झालेली निवडणूक ही महत्त्वाची मानली जात होती.
Dec 23, 2020, 04:15 PM ISTनिवडणूक येता येता ममता बॅनर्जी या एकट्या राहतील - अमित शाह
निवडणूक ( Vidhan Sabha election) येता येता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या एकट्या राहतील, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे.
Dec 19, 2020, 04:51 PM ISTशरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात भाजप नेते पूर्ण वेळ उपस्थित
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोलापूर (Solapur) दौऱ्यात भाजप (BJP) नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या पूर्ण वेळ उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Dec 18, 2020, 07:53 PM ISTविधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला
विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. मराठा आरक्षण, ईडीची कारवाई, (ED Enquiry) हिंदुत्व (Hindu) यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांत शाब्दिक चकमक दिसून आली.
Dec 15, 2020, 11:04 PM ISTमुनगंटीवार, मला पाडून दाखवा - अजित पवार
आज हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या.
Dec 15, 2020, 06:42 PM ISTभुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या बॅनरवरून भाजप नेते गायब, खडसेंना स्थान
भाजपचे (BJP) भुसावळचे आमदार (Bhusawal MLA ) संजय सावकारे ( Sanjay Saavkare) यांच्या बॅनरवरून ( banner) भाजप नेते (BJP leader)गायब झाल्याचे दिसून येत आहे.
Dec 12, 2020, 07:29 AM ISTशेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंना संजय राऊत यांचा खोचक टोला
रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात (Farmers Protest) केलेल्या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Dec 10, 2020, 11:23 AM ISTतिरुअनंतपुरम निवडणुकीत भाजपची ताकद पणाला, विधानसभेसाठीची लिटमस टेस्ट
विधानसभा निवडणुकीआधी भाजपची पडताळणी
Dec 9, 2020, 11:13 AM ISTकेंद्राचा कायदा अडचणींचा वाटत आहे तर राज्यात तुम्हाला सोईचा कायदा करा - मुनगंटीवार
कृषी कायद्याच्या विरोधकांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.
Dec 7, 2020, 01:28 PM ISTभाजपसोबत युतीबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया
मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार का?
Dec 7, 2020, 10:46 AM IST