भाऊबीजचा मुहूर्त

भाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?

`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.

Nov 1, 2016, 11:18 AM IST