भाऊबली

थुकरटवाडीत बाहुबली, देवसेना, कटप्पा...

थुकरटवाडीचा भाऊबली आणि विनोदाचा जबरदस्त तडका

Jun 8, 2017, 07:57 PM IST

थुकरटवाडीत अवतरला मराठी 'भाऊबली'

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील, याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे... आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

Jun 8, 2017, 07:09 PM IST