इंटरनेटशिवाय एका मिनिटात जाणून घ्या पीएफ बॅलन्स...
नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो.
Sep 28, 2017, 06:31 PM ISTनोकरी बदलतांना पाहा असा कराल पीएफ ऑनलाइन ट्रान्सफर
नोकरी बदलतांना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे भविष्य निधी म्हणजेच पीएफ ट्रान्सफर करणं. मात्र आता आपण आपला PF अगदी सोप्या पद्धतीनं ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतो. कारण आता पीएफ पेपरमुक्त करून ऑनलाइन केलंय.
May 4, 2015, 08:46 PM IST